दि,१आँगष्टधनवंतांनी अखंड पिळले । धर्माँधांनी तसेच छळले ॥ मगरीने जणू माणिक गिळले । चोर जाहले साव ॥ जग बदल घालूनि घाव । सांगून गेले मला भिमराव॥पृथ्वी हि शेषाच्या मस्तकावर तरलेली नसुन,ती गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्या तळहातावर तरलेली आहे,ए आझादी झुठी है,देश की जनता भुकी है,असे ठणकावून सांगणारे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊसाठे यांना १०३व्या जयंतीनिमित्त विनम्र भावे अभिवादन त्यांच्या कार्यास त्रिवार वंदन 🌹🙏🌹🙏🌹🙏
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...