होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे शिष्टमंडळ ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये औरंगाबाद ,जालना ,लातूर, बीड ,उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या भागातील होलार समाजाला येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी व कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेण्यासाठी शिस्त मंडळ दौऱ्यावर तारीख लवकरच कळवली जाईल. संस्थेचे सचिव अर्जुन खांडेकर व जगन्नाथ पारसे यांनी केले जाहीर आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेव श्रीरंग आयवळे संपर्क मो.9764969074
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...