*डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ,पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी तळेगाव दाभाडे, पुणे येथे मोफत (नि:शुल्क) शेतीपुरक व्यवसाय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम* अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे व प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख ९ ऑक्टोबर २०२३ आहे .*प्रशिक्षण कार्यक्रम :-* १ . कुक्कुटपालन - ३ दिवस२ . रेशीम उद्योग - ३ दिवस३ . मधुमक्षिका पालन - ३ दिवस४ . रोपवाटिका व्यवस्थापन - ३ दिवस ५ . शेडनेटहाऊस तंत्रज्ञान - ५ दिवस *Registration Link:* https://rb.gy/oyvva*सविस्तर माहितीसाठी पात्र उमेदवारांनी कृपया बार्टी संस्थेच्या संकेत स्थळाला भेट द्यावी :-* https://barti.in/notice-board.php *प्रशिक्षण संस्थेशी संपर्कासाठी पत्ता:* राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था,सर्व्हे न. ३९८-४००, सी. आर. पी. एफ कॅम्पसजवळ, जुना पुणे- मुंबई हायवे, तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि. पुणे – ४१०५०६ महाराष्ट्रसंपर्क क्र.: ०२११४-२५५४८०/ २५५४८१ भ्रमणध्वनी क्र.: ९४२३०८५८९४ / ९४२३२०५४१९ ईमेल : htc_td@yahoo.co.in वेबसाईट : www.nipht.org “बार्टी” च्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा व उपक्रमांचा लाभ समाजातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे यांनी केले आहे.
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...