प्रति.मा. महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन बार्टी पुणे.विषय: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमानी योजनेअंतर्गत होलार समाजातील भूमीहीन शेतमजुरांना जमीन उपलब्ध करून देण्याबाबत.संदर्भ: 16 जानेवारी 2023 चे बार्टी निबंधकाचे पत्र.महोदय, मी भूमिहीन शेतमजूर आहे मला वरील विषय अंतर्गत योजनेप्रमाणे मला पाच एकर शेत जमीन शेती खसुन उपजीविका भागवण्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती.असे अर्ज करावेत आणि होलार समाज सामाजिक संस्थेकडे अर्ज पाठवावेत आम्ही प्रामाणिकपणे पाठपुरावा करत आहोत याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी संस्थेची वेबसाईट होलार समाज सामाजिक संस्था या वेबसाईटला भेट द्या
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...