होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीनेदिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी वेळ दुपारी बारा वाजतासंस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अथक प्रयत्नानेरोहिदास चर्मोउद्योग विकास महामंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन बार्टी सोलापूर येथे सामाजिक व सांस्कृतिक न्याय भवन येथे सौ. बार्टीचे प्रणिता कांबळे प्रकल्प अधिकारी सोलापूर तसेच चर्मकार विकास महामंडळाचे अविनाश चाबुकस्वार अधिकारी यांच्याबरोबर बैठक संपन्न झाली . त्यावेळीसंत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना मार्गदर्शन अधिकारी यांनी केले तसेच होलार समाजातील तरुणांना उद्योगाला लागणारी अर्थसहाय्य महामंडळाच्या माध्यमातून मिळण्याकरता जास्तीत जास्त अर्ज केले पाहिजे व काही अडचणी आल्यास नामदेवराव आवळे यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान केले.तसेच बार्टीचे प्रणिता कांबळे प्रकल्प अधिकारी यांनी अतिशय महत्वाचे समाजमार्गदर्शन करुन समाज बांधवांची मनी जिंकली. तसेचसमाज्यातील तरूणांना उध्योगाला लागणारे अर्थ सहाय्य कसे मिळवायचे यावर विस्तृत चर्चा करण्यात आली यावर सोलापूर येथील महामंडळाचे प्रमुख यांनी समाधान कारक मार्गदर्शन केले लवकर कसे मंजूर करता येईल आणि उधोगाला लागायचे हा मार्ग त्यांनी सांगितला आहे यावेळी होलार समाज्यातील हे मान्यवर उपस्थीत होते. श्रीरंग केंगार, तानाजीराव भडंगे, बबनराव करडे शिवाजीराव जावीर, साहेबसदाशिव ऐवळे, रघुनाथ ऐवळे, विट्ठल गेजगे, सिताराम ऐवळे, महादेव पारसे, जगनाथ पारसे, वगसिद्ध गायकवाड आदी मान्यवर उपस्थीत होतेतसेच होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच बैठका घेऊन समाज बांधवांना जास्तीत जास्त अर्थसहाय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे त्याचा लाभ सर्व समाज बांधवांनी घ्यावा ही नम्र विनंती आपला विश्वासूतुमच्या आमच्या हक्काचा माणूसश्री नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणेसंपर्क ९७६४९६९०७४
Popular Posts
-
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...