होलार समाज सामाजिक संस्था पुणे ( कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य) रजि. नं. एफ-- ५३४५२/ मूख्य कार्यालय सर्व्ह६३४ ( गणपत नगर बिबेवाडी पुणे) ३७येथे विशेष सर्वसाधारण सभा नामदेवराव श्रीरंग आयवळे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी या सर्वानुमते मान्यता देण्यात आलेले आहेत ठराव क्रमांक 40 - होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक व सर्वागीण विकास व्हावा, शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा, तसेच जातीचे दाखले , पडताळणी प्रमाणपत्रे काढताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी. संस्थेचे ध्येय उद्येश व नियमावली मान्य असणाऱ्या १८(अठरा) वर्षावरील कोणत्याही स्त्री/ पुरूष याना या संस्थेमध्ये महाराष्ट्रातील समाज बांधवांना समाज कार्य करण्याची मोठी संधी दिली जाणार आहे.प्रथम युवक युवतीना व महिलांना तसेच समाज कार्य करण्याची आवड आहे परंतु त्यांना संधीच मिळाली नाही असे बांधवांना जिल्हा अध्यक्ष या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत आज दिनांक २४/११/२०२३ ते ३०/१२/२०२३ या कालावधीमध्ये आपण अर्ज केलेले अर्ज स्विकारले जातील नंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी .जिल्हा.पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, बिड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिय, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर,या जिल्ह्यातील होलार समाज बांधवांनी संस्थेकडे अर्ज करावेत असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन खजिनदार व संचालक मंडळाने केले आहेत.तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर्क७९७२१४०४५१ वर संपर्क साधावा
Popular Posts
-
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...