विक्रोळी ठाणे अंबरनाथ मुंबई येथुन श्री राजेश ऐवळे व श्री मारुती कांबळे श्री सुधीर करडे सचिन करडे यांनी होलार समाज सामाजिक संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे सदिच्छा भेट आज दिनांक 10/12/2023 रोजी संपन्न झाली. संस्थेचे आजपर्यंत समाजाच्या हितासाठी केलेल्या सर्व कामाचा आढावा घेऊन त्यांनी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळे यांचे कौतुक केले.अंबरनाथ व विक्रोळी मुंबई येथे होलार समाज सामाजिक संस्था रजिस्टर पुणे यांच्या नावाने फलक लावून शाखेचे स्थापना करण्याचे ठरविण्यात आले, त्यावेळी होलार समाजाचे प्रेरणास्थान आदरणीय भगवान जावीर गुरुजी व संस्थेचे प्रवक्ते आदरणीय दत्तात्रय करडे साहेब तसेच जगन्नाथ पारसे व संस्थेचे सचिव अर्जुन खांडेकर राजाराम आयवळे तसेच सिताराम ऐवळे संस्थेचे पदाधिकारी यांनी स्वागत केले संविधान प्रत, व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...