मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

सौ. सारिका रुपेश हातेकर भोसरी पुणे शाखेच्या बँक मॅनेजर व रुपेश हातेकर यांच्या धर्मपत्नी व कै. बाबासाहेब हातेकर यांच्या सुनबाई.व नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था पुणे यांची मुलगी. महागणपती मल्टीस्टेट को-ऑप बँक भोसरी, पुणे .शाखेच्या बँक मॅनेजर सौ .सारिका रुपेश हातेकर यांनी अतिशय उत्तम योग्य मार्गदर्शन करून अनेक लोकांचे बँक खाते उघडून बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात खाती उघडण्यात आली व बँकेच्या ठेवी लाखो करोडो रुपयांचा ठेवी मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह व फोरव्हीलर गाडी 15 हजार रुपयाचा चेक सप्रेम भेट देण्यात आला बँकेचे संस्थापक व चेअरमन श्री विकास बेगडे पाटील यांच्या शुभहस्ते दि‌ 14/12/2023 रोजी भोसरी येथे देण्यात आला. त्याबद्दल होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन .सारिकाचा वडील म्हणून शेवटी एवढेच सांगेन, आयुष्यात तुला खूप खूप यश मिळो तुझ्या नावाचा डंका जगात घुमूदे. हे वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो. अशीच प्रत्येक वर्षी सर्वांसमोर शुभेच्छा देण्याची संधी मला मिळो पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts