एक ऐतिहासिक कार्यक्रमासाठी सज्ज व्हा!2024" नवीन वर्ष.समाजाचे हक्काचे व्यासपीठ.मा.सुनील वारे साहेब. महासंचालकडॉ. बाबासाहेब आंबेडकर (बार्टी), पुणे व महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष विभाग, यांचे आदेशाने,श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था ,पुणे.यांच्या अथक प्रयत्नाने तसेचश्री. भगवान जावीर गुरुजी प्रेरणास्थानश्री. दत्तात्रय करडे प्रवक्तेश्री. बबन करडे सल्लागारश्री. अर्जुन खांडेकर सचिवश्री. जगन्नाथ पारसे खजिनदारयांचे मोलाचे सहकार्यानेहोलार समाजाचा सामाजिक, आर्थिक व सर्वागीण विकास व्हावा,महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणी मुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. होलार समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत अडचणी सोडवण्यासाठी संस्थेने सतत पाठपुरावा केल्यामुळे आता प्रत्येक जिल्हा तालुका गावपातळीवर कार्यशाळा घेऊन जातीचे प्रमाणपत्र दिले जाणार. उपस्थितीत.१)जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष सचिव व सदस्य.२)उपविभागीय अधिकारी. (महसूल), विभाग जिल्हा सर्व .३) जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांच्या उपस्थितीत होलार समाजातील जे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्रापासून जे वंचित आहेत त्यांना वेळेत व सुलभ रीतीने जात प्रमाणपत्र दिले जाणार. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती. भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिमयम) अधिनियम 2000 आणि त्यानुसार तयार केलेले नेम 2012 अन्याये व रक्तनाते संबंधातील वैधता प्रमाणपत्र संदर्भात 24 नोव्हेंबर 2017 च्या अनुसूचनेनुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय, याबाबत आपले स्तरावरून स्थानिक पातळीवर विशेष मोहीम राबवून उपलब्ध करून होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...