भिमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन नियोजन आढावा बैठक दिनांक २६-१२-२०२३ रोजी पोलिस आयुक्त कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मा. रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे, डॉ राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, मा. ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, मा सुनिल वारे, महासंचालक बार्टी, पुणे, मा रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पुणे, मा अंकित गोयल, ग्रामीण पोलीस अधिक्षक पुणे, डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण, विभागप्रमुख, बार्टी, पुणे, यांच्यासह प्रशासनातील संबधीत विभागाचे आधिकारी उपस्थित होते..
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...