https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/होलार समाज सामाजिक संस्था पुणे (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य) नोंदणीकृत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या पुढाकाराने.होलार समाजाचा सामाजिक ,आर्थिक व सर्वांगीण विकास व्हावा,या हेतूने आज दि.०७-१२-२०२३ होलार समाजाने शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा व विभागीय कार्यशाळा आयोजित कराव्यात असे आवाहन आदरणीय श्री. अनिल कारंडे साहेब (बार्टी ) संशोधन व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले सदर बैठकीस MPSC चे होलार समाजाचे विद्यार्थी तसेच प्रवक्ते उपस्थित होते.
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...