मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांना कळविण्यात येते की.अनेक वर्ष रखडलेल्या मागण्यांबाबत मा. महासंचालक डॉ .बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे. यांनी घेतली दखल श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नातून तसेच सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सर्व अध्यक्ष सदस्य सचिवांना दिले आदेश होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने जात प्रमाणपत्र दिले जावेत अशा सूचना दिले आहेत. तसेच होलार समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करून तात्काळ निकाली काढल्या जाव्यात त्याअनुषंगाने सदर प्रकरणावर महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे मिनियमन) अधिनियम २००० आणि त्यानुसार तयार केलेले नियम 2012 अन्वये व रक्त नातेसंबंधातील वैधता प्रमाणपत्र संदर्भात 24 नंबर 2017 च्या अधिसूचने अनुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय. अनुसार कार्यवाही करण्यात यावी याबाबत आपल्या स्तरावरून स्थानिक पातळीवर विशेष मोहीम राबवून उपरोक्त अधिनियम व नियमातील तरतुदीनुसार होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही आपल्या मार्फत करण्यात यावी . असे आव्हान मा. महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे यांनी केले आहे तसेच ज्या ज्या बांधवांच्या जातीच्या चुकीच्या नोंदी लागली आहेत अशा बांधवांनी याची नोंद घ्यावी होलर समाज सामाजिक संस्था पुणे व सर्व सदस्य सभासद आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे. संपर्क ७९७२१४०४५१/ ळ९७६४९६९०७४

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts