मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

खुश खबर.. खुश खबर.. खुशखबर.. होलार समाज सामाजिक संस्था, ( महाराष्ट्र राज्य ) संस्थेच्या मागणीला यश.. सातत्यापूर्ण पाठपुराव्याच फलित महाराष्ट्रातील होलार समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी लातूर विभागीय कार्यशाळा घेतली जात आहे त्याबद्दल मा. सुनील वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे.आणि सर्व टीमचे मनापासून धन्यवाद. होलार समाज सामाजिक संस्था विविध प्रश्नावर काम करते विशेषतः शैक्षणिक, सामाजिक ,क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करते तसेच संस्थेच्या वेबसाईटला 42 हजार पेक्षा जास्त प्रेक्षकांनी दिले भेट व पाच हजार पेक्षा जास्त सभासदांच्या जोरावर या संस्थेने मागील पाच वर्षात भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे. व होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यामाने एक दिवशीय लातूर येथे विभागीय कार्यशाळा आयोजित केली आहे दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कार्यशाळा ठिकाण डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण लातूर येथे संपन्न होत आहे. तसेच सांस्नहे निमंत्रण होलार समाज लातूर बिड, नांदेड, उस्मानाबाद, या विभागातील सर्व प्रतिनिधी समाज बांधव विद्यार्थी कार्यकर्ता व होलार समाजाच्या इतर संघटना प्रतिनिधी व सदस्य यांना होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने आमंत्रित करण्यात येत आहे. वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान होलार समाजाचे पेरणा स्थान श्री भगवान हरिबा जावीर गुरुजी यांनी केले आहे. आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे. .

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts