होलार समाज सामाजिक संस्था पुणे संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे व स्वरांजली संस्थेचे अध्यक्ष सौ. मंदा मॅडम. यांनी दि.5/5/2024 रोजी प्रत्यक्षात भेट दिली. अपंग महिला मंडळ अमरावती शाहूपुरी सातारा, संचलित श्रीकासाईदेवी केंद्रीय एस.सी. प्राथमिक/ माध्यमिक निवासी आश्रम शाळा अंधारी फळणी ता. जावली जि. सातारा सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार अनुदानित या शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजारामजी शेलार यांनी खरंच गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे व मुलांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेऊन योग्य दिशेने काम सुरू केले आहे त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो.
Featured Post

About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...