होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्थेच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली मा.किरण पांडुरंग नारे साहेब लातूर विभागीय अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी दि. 8-5-2024 रोजी भेट त्यावेळी नामदेव आयवळे व काही सदस्य यांच्या शुभहस्ते जाती व्यवस्थेचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले त्यावेळी मा.किरण नारे साहेब बोलत होते मी आयवळे साहेब यांना पुणे ते सांगली एसटीचा प्रवास करत असताना भेटलो होतो आणि समाजकार्याची माहिती जाणून घेतली होती तसेच होलार समाज सामाजिक संस्थेच्या वेबसाईटला भेट देऊन सर्व कार्याची माहिती पाहाण्यात आली होती आणि संस्थेच्या मुख्य कार्यालयाला भेट देण्याची इच्छा झाली खरंच काम पाहून मी भारावून गेलो कुठलीही अपेक्षा न ठेवता समाज कार्य करणारे व समाजाच्या हिताचे उपक्रम राबवत आहेत श्री. नामदेव आयवळे यांना धन्यवाद देतो
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...