मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या तालुका अध्यक्ष सौ. काजल भंडगे अजनाळे यांनी १२वीचा निकाल लागला केंद्रात प्रथम खूप खूप अभिनंदन सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि ज्यांना यात यश आलेले नसेल त्यांनी निराश आणि खचून न जाता त्यांनी पुन्हा नव्याने यश मिळवण्यास साठी प्रयत्न करावेत जसे की काजल भंडगे सारखे जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की अशक्य ते शक्य करण्याच उत्तर उदाहरणार्थ म्हणजे सौ. काजल भंडगे व सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts