जात वैधता प्रमाणपत्र अभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये याकरिता ज्या अर्जदार/विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्राबाबत तुटीची पूर्तता केलेली नाही, त्यांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी त्वरित संपर्क साधावा व त्रुटीची पूर्तता करावी जेणेकरून समितीला विहित वेळेत निर्णय घेता येईल असे आवाहन मा. श्री. सुनीलजी वारे. महा संचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था( बार्टी ), पुणे तथा मुख्य समन्वयक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या ( सर्व ) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येत आहे. यांची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी. असे आवाहन श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्था
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...