आज दिनांक 27. 12 .2024 रोजी पर्वती मतदार संघाचे पंधरा वर्षे आमदार तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री अल्पसंख्या विकास वैद्यकीय शिक्षण मंत्री मुंबई. नामदार माननीय माधुरीताई सतीश मिसाळ. यांचे बिबेवाडी पुणे कार्यालय येथे भेट घेऊन सत्कार करण्यात आला व निवेदन देण्यात आले श्री नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, पुणे संस्थेचे विशिष्टमंडळ सिताराम ऐवळे शोभा मॅडम रुक्मिणी ऐवळे यांनी उपस्थित सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांना होलार समाजाच्या अडचणी बाबत अनेक प्रश्न उपस्थित करून निवेदन देण्यात आले आहे. मंत्री महोदयांनी खूप चांगला प्रतिसाद देऊन होलार समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...