होलार समाज सामाजिक संस्था, पुणे संस्थेची विशेष सर्व साधारण सभा दिनांक 8 .12 . 2024 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी येथे संपन्न झाली सभेचा ठराव क्रमांक 48 या सभेचे अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे. यांच्या अध्यक्षतेत सुरू होऊन खालील विषयावर या सर्वानुमते मान्यता देण्यात आलेल्या आहेत. त्यावेळी सर्व संस्थेचे सदस्य उपस्थितीत होते. नवीन वर्ष नवीन संकल्पना . 1. ही संस्था वंचित समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करते. 2 . आम्ही संस्थेचे कामकाज आय. एस. ओ. 9001 /-2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या अनुसार करणार. 3 . आम्ही त्या प्रणालीत सातत्याने सुधारणा करण्यासाठी कार्यरत आहोत. 4 . आम्ही आम्हाला लागू असलेल्या सर्व कायद्याचे पालन करतो. 5 . आम्ही वंचित समाजासाठी/त्या सर्व गरजांचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत घेतलेला निर्णय. 6 . शिका संघटित व्हा, संघर्ष करा मी हमाली करीन मजुरी करीन वाटेल ते करीन पण मुलांना मुलींना शिकवेल. असे सभेमध्ये घेतलेले निर्णय आहेत. हे केवळ समाजाच्या विकास उत्थानासाठी, विचाराने कार्यरत आहे होलार समाज सामाजिक संस्था, पुणे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...