https://holarsamajssp.blogspot.com/ होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्थेचे शिष्टमंडळाने पुणे येथे आज दि.22/12/2024 रोजी मा. माधुरीताई मिसाळ. सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा अल्पसंख्या विकास वैद्यकीय शिक्षण मंत्री मुंबई. यांचे पुणे येथे फुल बुके देऊन स्वागत करण्यात आले त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य शोभा मॅडम तसेच सिताराम ऐवळे रुक्मिणी आयवळे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटा फुल बुके देऊन स्वागत करण्यात आले व समाजाच्या विविध अडचणी बाबत निवेदन देण्यात आले. त्यावेळी होलार समाजाच्या अडचणी सोडवल्या जातील असे आश्वासन महोदयांनी दिले आहे. लवकरच होलार समाजाची बैठक लावली जाणार आहे. आपला विश्वास तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे पुणे संपर्क 7972140451
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...