मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ महाराष्ट्र जलसंवर्धन प्रकल्प अंतर्गत जागा भरणे बाबत. ज्या उमेदवाराने होलार समाज सामाजिक संस्थेकडे अर्ज केले होते सोलापूर जिल्ह्यातील तालुका.मंगळवेढा येथे दिनांक 29. 12 .2024 रोजी एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले व कसे काम करायचे याची माहिती किरण सर यांनी उमेदवारांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. व दोन दिवसात मंगळवेढा येथे कामाला सुरुवात होत आहे .तसेच उमेदवारास शिक्षणाची अट नाहीये. उमेदवारास मासिक पगार 12 हजार ते वीस हजार असेल . उमेदवारास मासिक पेट्रोल भत्ता 3000 रुपये असेल. कोणतीही ऑनलाइन प्रक्रिया नाही. लिखित स्वरूपात अर्ज करा आणि प्रीत नोकरी मिळवा. नियम व अटी. उमेदवाराकडे स्वतःची मोटरसायकल असणे आवश्यक. उमेदवाराकडे स्वतःचा स्मार्टफोन असणे आवश्यक. उमेदवाराचे वय अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक. अर्ज करण्याचे ठिकाण. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे अधिक माहितीसाठी संपर्क नामदेवराव आयवळे -7972140451 एस.एन. तडवी - 9309935655 किरण आळंदीकर - 9766333999 आपला विश्वासू तुमचे आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव आयवळे पुणे.

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts