श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, पुणे सर्व जाती धर्मातील समाजाचा विकास हेच आमचे ध्येय सर्वांना कळविण्यात येते की महाराष्ट्र जलसंवर्धन प्रकल्प अंतर्गत जागा भरणेबाबत. अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या उमेदवारांने लेखी स्वरूपात अर्ज केले आहेत त्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे तसेच कामाला सुरुवात पण झाली आहे. अहिल्यानगर व सोलापूर या जिल्ह्यामध्ये. मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात झाली आहे. तसेच ज्यांना खरंच कामाची गरज आहे अशा गरजू उमेदवाराने तात्काळ अर्ज संस्थेकडे करावेत तसेच उमेदवारास शिक्षणाची अट नाही. उमेदवारास मासिक पगार 12000 ते 20000 असेल. उमेदवारास मासिक पेट्रोल भत्ता 3000 रुपये असेल. कोणतीही ऑनलाइन प्रक्रिया नाही. लेखी स्वरुपात अर्ज करा आणि ती नोकरी मिळवा. नेम व अटी: उमेदवाराकडे स्वतःची मोटरसायकल असणे आवश्यक. उमेदवाराकडे स्वतःचा स्मार्टफोन असणे आवश्यक. उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक. अर्ज करण्याचे ठिकाण. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे अधिक माहितीसाठी संपर्क नामदेवराव आयवळे-७१७२१४०४५१ एस. एन .तडवी- ९३०९९३५६५५ किरण आळंदकर-९७६६३३३९९९
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...