श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, (महाराष्ट्र राज्य) व संस्थेचे संचालक मंडळाचा लातूर दौऱ्यावर 17 जानेवारी ते 21. 2025 तारखेपर्यंत लातूरच्य एक दिवशीय विभागीय कार्यशाळेच महत्व जास्तीत जास्त ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले पाहिजे बीड, नांदेड, उस्मानाबाद, / धाराशिव या जिल्ह्यातील समाज बांधवांच्या अडी - अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी विभागीय कार्यशाळेमध्ये योग्य मांडणी करून प्रशासकीय अधिकाऱ्याच्या समोर मांडल्या जातील आणि जास्तीत जास्त अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक जिल्हा तालुका गावामध्ये बैठका घेतल्या जातील व योग्य विभागीय कार्यशाळेची माहिती दिली जाईल. तसेच जास्तीत जास्त समाज बांधवांनी अडचणी तक्रारी लिखित स्वरूपात संस्थेकडे दिल्या जावेत म्हणजे योग्यतो प्रामाणिकपणे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच जास्तीत जास्त समाज बांधवांनी विभागीय कार्यशाळेत वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी. आपला विश्वासु तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...