दिनांक. 28 .2. 2025 रोजी श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या शिष्टमंडळाने माननीय ओमप्रकाश बकोरिया, समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना प्रत्यक्षात कार्यालयात भेट दिली त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली जसे की. होलार समाजाची आर्थिक दृष्ट्या दुर्लभ व दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावणे समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी समाज कल्याण मार्फत विविध योजना राबविल्या जातात परंतु होलार समाज त्यापासून वंचित आहे असे समाज कल्याण आयुक्त यांच्या निदर्शनात आणून दिले त्यावेळी समाज कल्याण आयुक्त यांनी होलार समाजाला जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.आहे. आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव आयवळे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...