होलार समाज सामाजिक संस्था, पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माननीय. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 20 .03 .2025 रोजी वेळ दुपारी 2 वाजता अध्यक्ष/सदस्य /सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कोल्हापूर यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. विषय:- होलार समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत अडचणीचे निरसन करण्याकरिता उपविभागी अधिकारी, (महसूल) विभाग कोल्हापूर जिल्हा सर्व तहसीलदार कोल्हापूर जिल्हा सर्व यांच्यसमवेत एक शिबिर आयोजित करण्याबाबत. विनंती करण्यात आली या विनंतीला मान देऊन माननीय अध्यक्ष/सचिन/ सदस्य यांनी आम्ही लवकरात लवकर एक शिबिर आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. त्यावेळी उपस्थित संस्थेचे शिष्टमंडळ व कोल्हापूर जिल्ह्यातील समाज बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. बबनराव करंडे माजी नायक तहसीलदार संस्थेचे सल्लागार. श्री.शंकर केंगार प्राध्यापक संस्थेचे जिल्हाध्यक्ष. श्री. दिगंबर केंगार श्री. निलेश केंगार श्री.सागर केंगार श्री जगन्नाथ केंगार सौ. अक्काताई केंगार सौ. नम्रता केगार श्री. अनिल कोळेकर श्री. जनार्धन ऐवळे श्री. बजरंग देसाई श्री. दगडू करडे श्री. बाजीराव वाजंत्री करडे श्री. विलास तोरणे श्री. प्रवीण केंगार श्री. चंद्रकांत कांबळे श्री देवेंद्र शामराव पांडव श्री. युवराज केंगार यांच्या उपस्थित संपन्न झाली. आपला विश्वास तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव आयवळे पुणे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...