मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

मा. श्री पांडुरंग महादेव गेजगे तलाठी भाऊसाहेब माळशिरस व त्यांचे सहकारी यांनी अचानक भेट दि.02.मे.2025 रोजी श्री नामदेवराव आयवळे जनसंपर्क कार्यालय सामाजिक संस्था, पुणे या कार्यालयाला भेट त्यावेळी त्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले जाती व्यवस्थेचे निर्मूलन ग्रंथ सप्रेम भेट देऊन त्यांचे स्वागत त्यावेळी ते बोलत होते संस्थेचे नाव ऐकून होतो परंतु प्रत्यक्षात भेटण्याची संधी आज मिळाली व खरंच संस्था विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करत आहे. तसेच आपण होलार समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे काम करत आहात ते समाजाला दिशादर्शक असेच आहे. बोलणाऱ्या पेक्षा काम करणाऱ्यांची संख्या खूप वाढली पाहिजे समाजसेवेचा आपण जे महामानवांचे विचार पुढे चालवीत आहे त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा त्यावेळी संस्थेचे खजिनदार श्री जगन्नाथ पारसे शोभा मॅडम उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आपला विश्वास. तुमच्या हक्काचा माणूस, श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे





 

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts