होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे गुणमा नाव : गुणवत्ता धोरण गुणमा अंक : हो.स.सा.सं./उव्य/गुणमा 15 आवृत्ती अंक : 00 आवृती दिनांक : 01.01.2025 गुणवत्ता धोरण १) आम्ही होलार समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करतो. २) आम्ही आमचे कामकाज आय.एस.ओ. 9001:2015 ह्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या अनुसार करतो. ३) आम्ही आय.एस.ओ. 9001: 2015 प्रणालीत सातत्याने सुधारणा करण्यासाठी कार्यरत आहोत. ४) आम्ही आमच्या समाज बांधवांच्या गरजांचे पूर्ण पालन करू व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, तसेच त्यांचे समाधान वाढवण्यासाठी (कोणताही मोबदला न घेता) सतत प्रयत्नशील राहू. ५) आम्ही आम्हाला लागू असलेल्या कायद्याचे शंभर टक्के पालन करू. आपला विश्वासू, तुमच्या हक्काचा माणूस, श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...