मा. माधुरीताई सतीश शेठ मिसळ, राज्यमंत्री सामाजिक न्याय मंत्रालय महाराष्ट्र राज्य. यांनी खास नागरिकांच्या प्रत्यक्षात भेटीसाठी पर्वती मतदार संघात पु.ल. देशपांडे उद्यान सिंहगड रोड पुणे येथे जनता दरबार थेट मंत्री महोदय संवाद व आपल्या क्षेत्रातील समस्या मांडण्याची संधी दिनांक 11/05/2025 रोजी खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग होता महोदय लोकांचे प्रश्न जाणून घेत होते व विविध प्रश्न ज्या त्या विभागाचे अधिकाऱ्यांना सूचना देत होते तात्काळ प्रश्न मार्गी लावा त्यावेळी श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे शिष्टमंडळाने प्रतीक्षा भेटून निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील होलार समाजाच्या विविध समस्या अडचणी सोडवण्या संदर्भात चर्चा करण्यात आली त्यावेळी महोदय आनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे लवकरच प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन देण्यात आले आहे. आपला विश्वासू श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे तुमच्या हक्काचा माणूस
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...