https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे IS01 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था. सूचना सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेच्या वतीने, विना मोबदला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गणपत नगर, बिबवेवाडी, पुणे परिसरामध्ये दि.30.8.2025 रोजी सावधान आपल्या माहितीसाठी कळविण्यात येते की, सदर कॅमेरे सद्यस्थितीत सक्रिय (कार्यरत) असून परिसरातील सर्व हालचालींची नोंद (रेकॉर्डिंग) घेतली जात आहे. ही उपाययोजना आपल्या सुरक्षेसाठीच करण्यात आलेली आहे. तरी, आपण सीसीटीव्ही कॅमेरा कक्षेत आहात. ही संस्था सुरक्षिततेस प्राधान्य देत असून परिसरामध्ये CCTV कॅमेरे विना मोबदला बसविण्यात आले आहेत. याची या परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच कृपया सहकार्य कराव संपर्क क्रमांक 7972140451 अधिक माहितीसाठी संस्थेची स्वतंत्र वेबसाईट होलार समाज सामाजिक संस्था या वेबसाईटला भेट द्यावी एक स्वतंत्र यु ट्यूब चॅनल आहे, - होलार समाज एस एस पी.या चॅनेलला भेट द्या https://www.youtube.com/@holarsamajssp आपला विश्वासू तुमच्या हक्काचा माणूस नामदेवराव आयवळे पुणे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...