Home
संचालक मंडळ
राज्य
जिल्हा
सातारा
संचलित जिल्हा समिती
पुणे
सातारा
मुंबई - ठाणे
मराठवाडा विभाग
विदर्भ विभाग
बुलढाणा
वाशिम
यवतमाळ
चंद्रपूर
भंडारा
नोंदणी पत्र
शासकीय योजना माहिती
ध्येय व उद्दिष्ट
फोटो
बातमी पत्रे
सभासद नोंदणी
सभासद नोंदणी फॉर्म
सभासद
बचत गट संचलित लघुउद्योग
एल ई डी, बल्ब निर्मिती व विक्री
कापूस वात निर्मिती व विक्री
रबरी चप्पल निर्मिती व विक्री
डाळ निर्मिती व विक्री
नवीन व्यावसायिक संपर्क करावा
संपर्क
☰
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..
.....
संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.
होलार समाज सामाजिक संस्था
"नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .
नोंदणी क्र. F -53452 पुणे,
*⭕बहात्तर वर्षाचा तरुण लढतोय होलार समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी* *https://viralnewsmaharashtra1.blogspot.com/2025/10/blog-post_25.html* *संपादक-श्रीमंत खांडेकर* *☎️9689879714*
Older Post
Home
Featured Post
*⭕बहात्तर वर्षाचा तरुण लढतोय होलार समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी* *https://viralnewsmaharashtra1.blogspot.com/2025/10/blog-post_25.html* *संपादक-श्रीमंत खांडेकर* *☎️9689879714*
About Me
होलार समाज सामाजिक संस्था, पुणे
Popular Posts
संस्थेचे कार्य
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
[9/25, 11:45 AM] Namdev aiwale: समाजाचे हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्रातील होलार समाजाच्या गरजा ओळखून कार्य करणारी एकमेव संस्था, समाजाचा सर्वगीन विकास साधण्यासाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी महत्त्वाचे होलार समाज सामाजिक संस्था (ISO 9001:2015 प्रमाणित संस्था) महाराष्ट्र राज्य, पुणे संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव आयवळे . संस्थेचे ध्येय व कार्य "वंचित, गरजू आणि मागासवर्गीय समाज घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध" प्रमुख कार्य व उपक्रम: शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण: वंचित व गरजू घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न. मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, पुणे: गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवण, निवास आणि अभ्यासाची सुविधा. मोफत शिकवणी वर्ग (8वी ते 12वी): मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस. शासकीय योजनांची माहिती व लाभ: केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी सल्ला व मार्गदर्शन: मा. सुनील वारे महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने कार्यशाळांचे आयोजन. विभागीय कार्यशाळा (पुणे, नाशिक, लातूर, संभाजीनगर): दुर्गम भागातील समाजबांधवांना एकत्र करून विशेष कार्यशाळांचे आयोजन. प्रशासनिक प्रक्रीयांवर मार्गदर्शन: महसूल विभाग, समाज कल्याण विभाग व बार्टीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र व योजनांची माहिती. तळागाळातील विद्यार्थीना उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र प्रवेश घेताना या प्रमाणपत्राची आवश्यकता भासते जसे की. या तांत्रिक त्रुटी व अपूर्ण माहितीमुळे अनेक विद्यार्थी बेरोजगार युवक व अन्य लाभार्थी विविध शासकीय योजना शिष्यवृत्ती नोकरी व शिक्षणाच्या संधी पासून वंचित राहत आहेत . जात पडताळणी समितीकडून वारंवार होणारी कागदपत्राची मागणी यापूर्वी दस्तऐवज हे चुकीच्या जातीच्या नोंदीमुळे अर्जदारांची मानसिक, व शैक्षणिक हानी होत असे. हे सर्व शासनाच्या निदर्शनात वेळोवेळी आणून देण्यात आले आहे त्यामुळे यापुढे अर्जदारांना मानसिक त्रास होणार नाही. श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नाने सातत्याने पाठपुराव्यामुळे मिळालेले यश. संस्थेने महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्यास सहकार्य व मार्गदर्शन केले आहे विना मोबदला वरील संदर्भात आपणास काही अडचणी आल्यास संस्थेकडे लेखी स्वरूपात अर्ज करावेत संस्था, सकारात्मकपणे मदत करेल संस्था कुठेही कमी पडणार नाही. संस्थेचे वैशिष्ट्य ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन. सातत्याने समाजासाठी झटणारी व कार्यक्षम संस्था. सर्व सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याची तळमळ. संपर्क:9764969074- 7972140451 [9/25, 11:54 AM] Namdev aiwale: होलार समाज सामाजिक संस्था (ISO 9001:2015 प्रमाणित संस्था) महाराष्ट्र राज्य, पुणे संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव आयवळे संस्थेचे ध्येय व कार्य "वंचित, गरजू आणि मागासवर्गीय समाज घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध" प्रमुख कार्य व उपक्रम: शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण: वंचित व गरजू घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न. मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, पुणे: गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवण, निवास आणि अभ्यासाची सुविधा. मोफत शिकवणी वर्ग (8वी ते 12वी): मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस. शासकीय योजनांची माहिती व लाभ: केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे. जात प्रमाणपत्र व वैधता सल्ला व मार्गदर्शन: मा. सुनीलजी वारे महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने कार्यशाळांचे आयोजन. विभागीय कार्यशाळा (पुणे, नाशिक, लातूर, संभाजीनगर): दुर्गम भागातील समाजबांधवांना एकत्र करून विशेष कार्यशाळांचे आयोजन.प्रशासनिक प्रक्रियांवर मार्गदर्शन: महसूल विभाग, समाज कल्याण विभाग व बार्टीच्या अधिकाऱ्यांच्या जात पडताळणी समिती यांच्या ज्ञउपस्थितीत जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी योजनांची माहिती. संस्थेचे वैशिष्ट्य ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन. सातत्याने समाजासाठी झटणारी व कार्यक्षम संस्था. सर्व सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याची तळमळ.
https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ होलार समाज सामाजिक संस्था, पुणे संस्थेने घेतलेला निर्णय. महाराष्ट्र जलसंवर्धन प्रकल्प कामाला आज झाली सुरुवात दिनांक 14.12.2024 रोजी अहिल्यानगर जिल्हातुन तालुका पाथर्डी व शेगाव ह्या दोन तालुक्यांतुन कामाला सुरुवात करते वेळी लाभार्थ्यांनी संस्थेचे एस.एन. तडवी व्यवस्थापीकीय संचालक व श्री. किरण अळदकर सर यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी व अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तसेच नगर ,पारनेर, श्रीरामपूर,राहुरी, नेवासा, संगमनेर, कर्जत, श्रीगोंदा, कोपरगाव, या तालुक्यातील ज्यांना कामाची गरज आहे अशा बांधवांनी संस्थेशी संपर्क साधावा व प्रत्येक तालुक्यामध्ये हा मेसेज पोहोचावा ही विनंती अधिक माहितीसाठी संपर्क नामदेवराव आयवळे -7972140451 एस.एन.तडवी-9309935655 किरण अळदकर -976333999