मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,
होलार समाज सामाजिक संस्थेने
"वाद्यं कलावंताना आर्थिक मदत मिळावे" अशी मागणी 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री.
उध्दवजी ठाकरे साहेब यांना 
दि. 21 मे 2020 रोजी, ईमेल द्वारे 
कलावंताचे 600 फाॅर्म मंत्रालयात पाठवले आहेत, संस्था पुढे पाठपुरावा करत आहे, तसेच "कलावंताच्या आर्थिक मदती विषय" व "समाजाचे विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी 
संस्थेने आॅनलाईन सभा आयोजित केली आहे, त्यासाठी मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, पुणे* व 
मा. श्री. भगवान जावीर गुरूजी, " होलार समाजाचे प्रेरणास्थान " हे सर्वांशी संवाद साधून पुढील दिशा काय असावी, हे खालील 
प्रमुख मार्गदर्शक मार्गदर्शन करतील,
मा. श्री. सुनिल नाना भजनावळे, साहेब अव्वर सचिव मंत्रालय मुंबई ( संस्थेचे प्रमुख सल्लागार ) 

मा. श्री. नितिन मल्हारी जाधव साहेब ( औषध निरीक्षक, भारत सरकार ) हे विविध योजनांची माहिती प्रमुख सल्लागार


अॅड. जि.एन ऐवळे,
पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ,
संस्थेचे कायदेविषय सल्लागार 


हे मार्गदर्शन 
करणार आहेत,
तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुक्यातून सर्व वाद्य मंडळाचे मालक यांना पुढील दिशा निश्चित करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात येणार असून, तरी सर्व वाद्य मंडळाचे मालक सहभागी होणार आहेत, 
 वाद्य मंडळाचे प्रतिनिधी आॅनलाईन सभेमध्ये सहभागी 
होणार आहेत, 
येथे दि. 5 जुलै 2020 रोजी सायंकाळी वेळ  5:30 वाजता. सर्वांनी आॅनलाईन सहभागी व्हावे,  सभेच्या 1 दिवस आधी युजर आडी व पासवर्ड संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. 

 आपला विश्वासू कार्यकर्ता
नामदेवराव आयवळे, पुणे 
धन्यवाद 
संपर्क मो नंबर 9764969074

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts