मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

बार्टीचा अनुसूचित जाती (S.C) विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम

बार्टीचा  अनुसूचित जाती (S.C) विद्यार्थ्यांसाठी विशेष सुवर्ण संधी

डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे, यांच्यावतीने 

अनुसूचित जातीतील होलार समाजाच्या विद्यार्थ्यांनी ज्यांची पदवी व  पदवितर  शिक्षण पूर्ण केलेले व 
पदवीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मोफत प्रवेश , पुस्तके व शिष्यवृत्ती देऊन MPSC & IBPS , SKLI डेव्हलपमेंट इत्यादी विविध कोर्सेससाठी प्रवेश देण्यासाठी  बार्टीचा उपक्रम राबविण्यात येणार  आहे.
 तरी सदर उपक्रमासाठी महाराष्ट्रातील सर्व
 जिल्ह्यातील होलार समाजातील विद्यार्थ्यांची नावे पाठवायची आहेत, तरी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी आपली नावे, शिक्षण, वय, जात, 
कोणत्या कोर्सेससाठी प्रवेश हवा आहे, हे कळवावे, 



    कळावे
   आपला विश्वासू
      नामदेवराव श्रीरंग आयवळे, पुणे.

नोट :-
आपली यादी संस्थे मार्फत बार्टीला पाठवली जाईल.

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts