मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

पापळवस्ती मधिल शाळेतील इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थी सोबत समुपदेशनाचे उदघाटन संपन्न झाले

विषय:- पापळवस्ती मधिल शाळेतील इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थी सोबत समुपदेशनाचे 

उदघाटन संपन्न झाले 



पापळवस्ती सव्हे नबर 634 बिबवेवाडी पुणे 37 येथे ठिक 5 वा प्रमुख पाहुणे म्हणून बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक 

श्री सुनिल झावरे व पोलिस निरीक्षक थोरात साहेब तसेच 

होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष 

श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या शुभहस्ती उदघाटन संपन्न झाले तसेच संघटने सौ सुप्रिया बेडखळे व मुक्ता शिगटे समन्वयक व श्रीवस्ती स्वपनाली रोहित शितल विकास वैशाली तसेच विविध संस्था व सघटना 

प्रथम एज्युकेशन व स्वधार फाऊडेशन व सुर्यादया संस्था 

आरडी फाडेशन तसेच होलार समाज सामाजिक संस्था पूणे  

यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला त्यावेळी 

वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांनी बोलुन दाखवले या संस्था व सघटना अत्यंत ऊतम समाज कार्य करत आहे आम्ही ही तुमच्या बरोबर आहे  मिळुन काम करूया अशे बोलुन दाखवले 

तसेच नामदेवराव आयवळे यांनी पापळवस्तीत येथे समुपदेशन केद्र 

सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ खरच येथे समुपदेशन गरज आहे अशे स्त्री मुक्ती संघटना यांच्या निधरक्षनात आनुन दिले होते तसेच किशोर साळुंखे प्रदिन खर्डेकर शोभा जोशी सारीका रूपेश हातेकर मॅडम सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला 

दिनांक 8-2- 2021 रोजी धन्यवाद

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts