मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

 होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने स्टॅल धारकाना 

अन्न धान्याच्या किट मदत 

दिनांक 7 मे 2021 दुपारी 1 वा 

बिबवेवाडी परिसरातील बांधवांना 

होलार समाजाचे ज्येष्ठ नेते व श्री भगवान जावीर गुरूजीचे मेहवणे  व दयानंद भगवान जावीर यांचे सासरे कै बाबासाहेब सोपान हातेकर, बोपोडी 




यांचा मुलगा श्री रूपेश बाबासाहेब हातेकर यांनी 

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शहरी भागात लहान उध्योग करणारे कामगार उध्योग धंदे बंद पडल्या मुळे तयांचेवर उपासमारीची वेळ आली त्या तील अत्यंत गरजु बाधवाना व महिलाना गरजे नुसार दैनंदिन लागना-या वस्तु तादुळ गहू डाळी साखर या वेळी संस्थेच्या वतीने रूपेश हातेकर यांनी अन्न धान्याच्या किट सर्वाना मदत म्हणून देण्यात आले त्यावेळी संस्थेच्या  व स्टॅल धाकाच्या वतीने 

रूपेश हातेकर व सारीका रूपेश हातेकर याचे अभिनंदन व आभारी आहोत खुप मोठी आपण प्रामाणिकपणे मदत केली

धन्यवाद

सर्व अधिकारी आणि पदाधिकारी 

तुमच्या आमच्या हक्काचा माणूस 

नामदेवराव आयवळे पुणे

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts