होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य)नोदणीकृत संस्थेचे मुख्यलय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे दिनांक 10-10-2021 रोजी दुपारी ठिक 2 वा बैठक आयोजित करण्यात आली आहे
विषय.
संस्थेच्या हितासाठी उद्देशपूतीसाठी संस्थेचे कर्मचारी म्हणून विविध पदावर नेमणूका करण्यात येणार आहे
संस्थेच्या नियमावलीत नियमाच्या अधीन राहून सभासदत्व प्रात झालेले 5 हजार दोनशे 30 तिस सभासदाची संस्थेच्या सभासद नोदवही मध्ये नावे नोंदविण्यात येनार आहेत तसेच
तसेच आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मा.श्री.भगवान हरीबा जावीर गुरूजी यांच्या नेतृत्वाखाली
मा. श्री.नामदेवराव आयवळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव
मा.श्री. अर्जुन खाडेकर साहेब यांच्या आदेशानुसार आपल्या संस्थेची विचार धारा व ध्येय धोरण व तत्वांना केंद्र स्थानी ठेवून संस्थेच्या विस्तारार्थ आणि संघटन वाढवण्यासाठी आपण यशस्वी वाटचाल कराल व आपल्या सक्षम कृतीतून जनसामान्यांच्या मनात आपल्या संस्थेची प्रतिमा उत्तरोत्तर अधिक उज्वल कराल असा विश्र्वास आहे
तसेच आपल्या निवडीबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि आपल्या सर्व संभासदाना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
आपला विश्वासू
तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर्क मो नंबर 9764969074