मा.श्री.रोशन गावडे पुणे शहराध्यक्ष (युवा )व रूग्ण सेवक
महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष यांनी होलार समाजाला मोलाचे सहकार्य केले बदल होलार समाजाच्या वतीने आपले आभारी आहोत
होलार समाज्यातील अत्यंत दुर्दैवी घटना* फलटण तालुक्यातील निरगुडी येथील *माझी कन्या* मृत्यूशी झुंज देता देता हरली सुप्रिया आवटे हिला डेग्यु तापाने पिडीत असल्यामुळे मेंदूच्या संसर्गामुळे त्रस्त असल्यामुळे तिच्यावर पुण्यातील केईएम रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते परतु मृत्युशी झुंज देता देता हरल्या परतू दवाखान्याचे बिल दोन लाक 80 हजार झाले तुकाराम आवटे यांनी दोन लाक रूपय भरले ही होते परतु 80 हजार रूपय भरल्याशीवाय बाॅडी
दिलीजाणार नाही अशे डाॅक्टरनी सुनवले त्यामुळे तुकाराम बबन आवटे साहेबानी मला फोन केला की माझी पत्नी आपल्याला सोडुन गेली मी दोन लाक रूपय भरले आहेत तरीपन मला 80 हजार रूपय भरल्याशीवाय बाॅडी देता येणार नाही आसा फोन आल्याबरोर नामदेवराव आयवळे पुणे यांनी सागीतले की ऐक ही रूपाया भरू नका मग लगेच
रोशन गावडे साहेब पुणे शहराध्यक्ष (युवा ) व रूगण सेवक महाराष्ट्र राज्य-प्रहार जनशक्ती पक्ष यांनी 80 हजार रूपय माफ करण्यास भाग पाडले त्याचे मनापासून आभारी आहे महाराष्ट्रातील सर्व होलार समाज आपला विश्वासू
तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे