मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

🌹 गौरव महापुरूषांच 🌹 होलार समाज सामाजीक संस्थेच्या वतीने महात्मा फुले स्मृतिदिन पर व्याख्यान मोठ्या संख्येने संपन्न झाले 28 नोव्हेंबर 2021 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे


 🌹   गौरव महापुरूषांच  🌹 

होलार समाज सामाजीक संस्थेच्या वतीने 

महात्मा फुले स्मृतिदिन पर व्याख्यान मोठ्या संख्येने संपन्न झाले 28 नोव्हेंबर 2021 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे 


मार्गदर्शक सचिन गुळीग सर पुणे 

यांनी उत्तम मार्गदर्शन केले 


कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय 

नामदेवराव आयवळे पुणे 


प्रमुख वक्ते श्रीमती ललिताविजय बोरा संस्थापक अध्यक्ष 


कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती 

मंदा विमलसिग बिस्त स्वरांजली सोशलवेलफिअर फौडेशच्य संस्थापक अध्यक्ष 


आयोजक 

अर्जुन खाडेकर सचिव व जगन्नाथ पारसे साहेब खजिनदार 

शोभा महेश जोशी मॅडम 


सर्व आधिकारी आणि पदाधिकारी समाज बाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी सचिन गुळीग सर पुणे हे स्वाता संस्थेच्या मुख्य कार्यालय येथे उपस्थितीत होते संस्थेच्या वतीने सर्व मान्यवराचे अभिनंदन




Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts