होलार समाज सामाजिक संस्था,
आयोजित मोफत
सामुदायिक विवाह सोहळ्याचे
🌹आयोजन🌹
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे
व
सर्व पदाधिकारी
सामूहिक विवाह सोहळा नाव नोदणी अवश्यक आहे,
एका जोडप्यास 20 हजार रूपये चे अर्थसहाय्य दिले जाणार
💁♀️ योजनेचा उद्देश :
अनुसुचित जाती (नवबौध्द घटकांसह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील आणि सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये
सहभागी होवून विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी 20 हजार रूपये दिले जाईल
🧐 *योजनेच्या प्रमुख अटी* :
*१)* वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी (Domicile) असावेत.
*२)* नवदाम्पत्यांपैकी वराचे वय 21 व वधूचे वय 18 पेक्षा कमी असू नये.
३) सामूहिक विवाह सोहळ्याकरीता किमान दहा जोडपी असणे आवश्यक आहे.
४) या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठीच आहे. मात्र, विधवा महिलेस दुसऱ्या विवाहासाठी सुध्दा अनुज्ञेय राहील.
प्रथम सिद्धतेसाठी त्या गावातील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक व शहरासाठी नगरसेवक / मुख्याधिकारी किंवा नागरी स्थानिक संस्थेने प्राधिकृत केलेल्या अधिकारी यापैकी दोघांचे प्रमाणपत्र आयोजकांनी प्रस्तावासोबत सादर करावे.
८) विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या दाम्पत्यास जात प्रमाणपत्राची पडताळणी तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करणे आवश्य
💰 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप :
● या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होवून विवाह करणाऱ्या एका जोडप्यास 20 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वधूचे आई-वडील किंवा पालकांच्या नावे धनादेशाद्वारे विवाहाच्या दिवशी वितरीत करण्यात येईल
🤝 अतिशय महत्त्वाचे :
नाव नोंदणी केल्यानंतर वरील सर्व कागदपत्रे 20 दिवसांत संस्थेकडे सुपूर्द करावी अथवा पोस्टाने पाठवावी .
अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही..!
टीप :- विवाह सोहळा दिनांक आपल्याला फोन करून सांगितले जाईल.