होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणी क्रुत संस्थेच्या वतीने एक क्रांतीकारी सुरूवातीचे साक्षीदार व्हा. स्पर्धा परिक्षा पुर्व तयारी अधिकारी घडवण्याचा संकल्प पूर्णत्वास सोबत नेऊया मार्गदर्शक श्री भगवान जावीर गुरूजी होलार समाजाचे प्रेरणा स्थान संकल्पना संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे महाराष्ट्र राज्यामध्ये पोस्ट ग्रज्युएशन झालेली मुले-मुली आहेत. असंख्य मुले तयार झालेली आहेत. परंतु त्यांच्या गरिब परिस्थितीमुळे त्यांना शहराच्या ठिकाणी राहण्याची जेवणाची सोय उपलब्ध होत नसल्यामुळे ते त्याची इच्छा असूकन सुद्धा या MPSG. UPSC करू शकत नाही तरी पुणे शहरामध्ये काही विद्यार्थाना राहाण्याची व जेवणाची सोय निधी अनुसार दिनांक 25-3-2022 पासून सुरु करत आहे ज्यां विद्यार्थाला संस्था फोन करेल त्या विद्यार्थानी वेळेत उपस्थित राहावे ठिकाण बिबवेवाडी पुणे येथे दुपारी ठिक 4 वाजता बघा समाजबांधवानो माणूस जगतो शिक्षण घेतो पैसे कमावतो खातो आणि मरतो. जिवन जगतो कमवायसाठी कमावतो खायासाठी आणि खातो जगायसाठी. तरी शेवटी मरावच लागते. पण नुसत मरायच्या भितीने खात असाल तर आताच मरा म्हणजे त्रास पण होणार नाही आणि मेहनत पण वाचेल मरायचं तर सर्वाना एक दिवस मरायचं आहे या पलीकडे बाबासाहेब म्हणतात जगायचं असेल तर आपल्या परिवारासोबत व समाजासाठी पण जगा. जिवन जगायच एक उद्देश बनवा तुम्ही जे जगता शिक्षण घेता पैसे कमवता मोठ मोठ्या उध्यावर पोहचता. त्याचा उपयोग फक्त स्वतः पुरता करू नका. तर या गुलामीच्या जंजिर मध्ये जकडलेल्या या समाजाला त्यातून मुक्त करायसाठी लढा ध्या तो कोत्याही माध्यमातून तुम्ही देऊ शकता सर्व आधिकारी आणि पदाधिकारी व सल्लागार समिती तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...