डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी. पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागांची स्वायत्त संस्था) आयोजित महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्व शासकीय योजनांचे बेंचमार्क सर्वेक्षण संदर्भात अनुसूचित जातीच्या संस्था/सघटना यांच्या प्रतिनिधीची एक दिवसीय कार्यशाळेच निमंत्रण होलार समाज सामाजीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे व संस्थेचे 5 प्रतिनिधी मंगळवार दिनांक 12एप्रिल 2022 रोजी सकाळी ठिक 10वा इतिहासात प्रथम होलार समाजाला निमंत्रण देण्यात आले आहे ठिकाण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी येरवडा संकुल जेल रोड काॅमर झोन आय.टी.पार्क येरवडा पुणे प्रमुख मार्गदर्शक श्री धम्मज्योती गजभिये साहेब महासंचालक बार्टी पुणे
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...