होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणी क्र. एफ 53452/पुणे शाखा सांगोला यांच्या वतीने स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर सागोला तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती भटके विभक्त व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यी/ विद्यार्थीनी आणि त्यांचे पालक यांना कळविण्यात येते की क्रांतीसुर्य म. ज्योतिबा फुले व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त होलार समाज सामाजीक संस्थेच्या वतीने स्पर्धा परिक्षा एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर आयोजित रविवार दिनांक 24-4-2022 रोजी सकाळी 11वाजात न्यु इंगिलश स्कुल व न्यू . काॅलेज सागोला येथे आयोजित केले आहे तरी स्पर्धा परिक्षाच्या विद्यार्थानी यांचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे (संस्थापक अध्यक्ष) उदघाटन मा.श्री. अभिजित पाटील साहेब तहसीलदार सागोला मा.श्री. अनंत कुलकर्णी साहेब पोलीस निरीक्षक सांगोला प्राध्यापक मा.श्री. विठ्ठल शिंदे सर सचिव शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सागोला मा. श्री. ज्ञानेश्वर जावीर साहेब मा.शिक्षणधिकारी सागली प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक मा.श्री. विनायक केगर सर राजर्षि शाहू स्पर्धा परिक्षा प्रबोधनी इस्लामपूर मार्गदर्शक मा.श्री रमाकांत भजनावळे साहेब कृषि अधिकारी सांगली मा. श्री. विजयकुमार गणपत जावीर साहेब कृषि खोरे महामंडळ पुणे मुख्य वित व लेखाधिकारी प्रमुख उपस्थिती मा. श्री. एल.बी.केगार साहेब अभियंता मा.श्री. आण्णा पाटील साहेब उध्योग पती व संस्थेचे सल्लागार मा. श्री. अमोल विठ्ठल भजनावळे विक्रीकर अधिकारी मा.श्री.शिवाजी भडंगे शिक्षण केंद्रप्रमुख मा.श्री. रावसाहेब भजनावळे सर मा.श्री.रामचंद्र केगार मा.श्री.दामोदर जगन्नाथ भंडगे मा.श्री.धर्मराज गेजगे मा.श्री.कुंडलिक भंडगे साहेब मा.श्री. शंकर गेजगे साहेब संयोजक मा.श्री.मधुकर सदाशिव भंडगे इंजिनिअर मा.श्री. शिवाजीराव गेजगे सर कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहुन सहकार्य करावे हि नम्र विनंती होलार समाज सामाजीक संस्था सर्व आधिकारी आणि पदाधिकारी आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर्क 9764969074
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...