आज दिनांक 20/7/2022 रोजी आजनय को. ऑप.निधी. एल.टी. डी.बॅक डायरेक्टर सौ बररबा लाहोटी डायरेक्टर व त्यांचे पदाधिकारी सौ भाग्यश्री गायकवाड यांनी होलार समाज सामाजीक संस्था पुणे या संस्थेच्या मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे दुपारी ठिक 1 वाजता दिली भेट तसेच महिला बचत गटाच्या अध्यक्ष महिलाना अतिशय उत्तम रित्या मार्गदर्शन केले त्यावेळी महिला बचत गटाच्या अध्यक्ष शोभा महेश जोशी मॅडम यांनी पुष्पा गुच्छ शाल देऊन शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले सर्व महिला उध्योग समुह उपस्थित होते तसेच गायकवाड मॅडमनी व लाहोटी मॅडम यांनी लिहीलेला अभिप्राय आपणास पाटवत आहे आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...