*होलार समाज सामाजिक संस्था, पुणे, मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन, नाव नोंदणी सुरू* 🌹आयोजक🌹 संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, *श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे* व *पदाधिकारी* होलार समाज सामाजीक संस्था संचालक मंडळ महाराष्ट्र राज्य श्री भागवान हरीबा जावीर गुरूजी प्रेरणा स्थान श्री अर्जुन बाबा खांडेकर सचिन श्री जगन्नाथ सुखदेव पारसे खजिनदार सौ सारीका रूपेश हातेकर सभासद सौ रूपालीताई दयानंद जावीर सभासद आत्माराम जगन्नाथ जावीर सभासद श्री मिथुन राजू कोठावळे सभासद श्री अनिल आप्पा गुळदगड सभासद श्री संभाजी नारायण तोरणे सभासद श्री शिवाजी रामचंद्र गेजगे सभासद सौ शोभा महेश जोशी महिला अध्यक्ष तसेच सल्लागार समिती व दोन हजार नाममात्र सभासदांची नोंदणी झाली आहे तसेच संस्थेच्या नावाने दोन स्वतंत्र वेबसाईट 28 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी संस्थेच्या वेबसाईटला दिली भेट या सर्वांच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबवित आहोत असेच आपले सहकार्य असावे *सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाव नोदणी आवश्यक आहे,* एका जोडप्यास 20 हजार रूपये चे अर्थसहाय्य दिले जाणार अधिक माहिती साठी वेबसाइट ला भेट द्या , *https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/*
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...