मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाज सामाजीक संस्था हि नोंदणीक्रुत सामाजीक संस्था गेली 4वर्षे अपेक्षात व वंचित घटकांसाठी विविध समाजीक उपक्रम राबवित आहे. यांचं उपक्रमाचा एक भाग म्हणून राजमाता जिजाऊ महिला बचत गटाच्या प्रमुख महिलाची मिटींग दिनांक 22-9-2022रोजी संपंन्न झाली संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे मिटींगचे अध्यक्ष आदरणीय नामदेवराव आयवळे मार्गदर्शक:- सुर्योदय सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्ष रोहिणीताई दिक्षीत मॅडम यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केले त्या बोलत होत्या समाजातील अपेक्षित स्तरामध्ये ही चागले आरोग्य. पोषक आहार व शिक्षण उपलब्ध करून देणे सर्व बचत गटाच्या घटकाचा विकास घडवून आणणे माणूस म्हणून जगण्यासाठी प्रत्येकास सक्षम बनवणे समाजाची पायाभरणे तेच काम होलार समाज सामाजीक संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे करत आहेत त्याच्या कामाला आमचा सलाम आहे तसेच मिटींग खेळीमेळीत पार पडली होलार समाज सामाजीक संस्थेचे संचालक मंडळ महाराष्ट्र राज्य श्री भागवान हरीबा जावीर गुरूजी प्रेरणा स्थान श्री अर्जुन बाबा खांडेकर सचिन श्री जगन्नाथ सुखदेव पारसे खजिनदार सौ सारीका रूपेश हातेकर सभासद सौ रूपालीताई दयानंद जावीर सभासद आत्माराम जगन्नाथ जावीर सभासद श्री मिथुन राजू कोठावळे सभासद श्री अनिल आप्पा गुळदगड सभासद श्री संभाजी नारायण तोरणे सभासद श्री शिवाजी रामचंद्र गेजगे सभासद सौ शोभा महेश जोशी महिला अध्यक्ष

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts