https://holarsamajssp.blogspot.com/ होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणी क्रुत संस्था सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणा-या एका जोडप्यास 20 हजार रूपयांचे अर्थसहाय्य दिले जानार आहे व मोफत लग्न लावले जानार आहे कुठलीही फी घेतली जाणार नाही यांची नोंद घ्यावी सामूहिक विवाह नाव नोंदणी संस्थेच्या वेबसाईटवर चालू आहे सर्व माहिती नेम अटी संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत अतिशय महत्वाचे आहे नाव नोंदणी आहे खरच सर्वाच्याच चर्चेत असलेली संस्था मंजे होलार समाज सामाजीक संस्था तुम्ही लग्न जुळवा आम्ही लग्न लाऊन एका जोडप्यास 20हजार रूपयांचे अर्थसहाय्य दिले जानार आहे सर्व आधिकारी आणि पदाधिकारी व सल्लागार समिती तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे 9764969074
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...