*होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने सत्कार समारंभ व पदनियुक्तया* कमलापुर ता.सागोला येथे संस्थेच्या वतीने दि. 5 सप्टेंबर रोजी आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी सेवा सोसायटी संचालक पदावर बिनविरोध निवड धर्मराज भंडगे (आजनाळे).व रामचंद्र बाबा केंगार (चोपडी) सदस्य यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांच्या शुभहस्ती संपन्न झाला. त्यानंतर नवीन पदाधिका-याची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी माजी आदर्श सरपंच श्री सदाशिव आनंद ऐवळे यांची निवड करण्यात आली. तसेच संस्थेचे ता. सागोला उपाध्यक्षपदी कुंडलिक भंडगे साहेब (आजनाळे) आणि सांगोला तालुका शहरध्यक्ष श्री रामचंद्र बाबा केंगार यांची निवड हया सर्वानुमते मान्यता देण्यात आलेल्या आहेत संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यानी नियुक्ती पत्र देवून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आढाव बैठकीचे अध्यक्षस्थानी रामचंद्र केंगार साहेब होते. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे बोलत होते संस्थेचे ध्येय उधीष्ठ व समाज उपयोगी उपक्रम राबवित आहोत संस्थेचा चळवळीचा उध्येश केवळ आपल्यातील व्यंग घालवण्यापुरता मर्यादित नाही आपल्याला या समाजात एक आमूलाग्र बदल घडवून आणून क्रांती करायची आहे. आपल्याला जातीव्यवस्थेवर आधारित सर्व मानव निर्मित अडथाळे मोडायचे आहेत जेणेकरून सर्वाना सर्वाच्चपदापर्यत प्रगती करायची व सर्व नागरी हक्क मिळवायची समान संधी मिळेल. अशे संस्थेचे काम त्या दिशेने चालू आहे तसेच बघा समाजबांधवानो स्पर्धा परिक्षाची तयारी करणारे विद्यार्थी दत्तक योजना सुरू केली आहे त्याची राहाण्याची जेवणाची व ग्रथालयाची सोय मोफत करण्यात आली आहे तसेच पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लास सुरू केले आहेत तसेच संस्थेने राजमाता जिजाऊ महिला बचत गट समुह अतंर्गत लघुऊध्योग ऊभे केले आहेत शिल्पर बनवीण्याचा प्रोजेक्ट सुरू केला आहे. तसेच एलडी बल थ्रीईन वन कलर टुबलाईट डेकोरोशन लाईट युएसबी डिसीबल आॅलराऊड बल ईत्यादी प्रोजट सुरू केले आहे तसेच कापसाच्या वाती तयार केल्या जातात तसेच घासनी तयार केली जाते अशे अनेक अनेक समाज उपयोगी उपक्रम संस्था राबवत आहे अशे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी यावेळी बोलले प्रस्ताविक संस्थेचे तालुका अध्यक्ष श्री शिवाजी गेजगे सर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार इंजिनिअर श्री मधुकर भंडगे साहेब यांनी केले. बैठकीसाठी सर्व सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे साहेब
Popular Posts
-
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...