मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

समाजाचे हाक्काचे व्यासपीठ संस्था राबवत असलेले प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात प्रतीसाद मिळत आहे. होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणीक्रुत संस्था 1️⃣विद्यार्थी दत्तक योजना महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थाची पुण्यामध्ये राहाण्याची जेवणाची मोफत सोय केली आहे. 2️⃣ तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थाना प्रतेक रविवारी तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते कारण विद्यार्थाना प्रोत्साहन मिळावे 3️⃣ तसेच गरीब गरजू हुशार विद्यार्थाना इंगलिश बोलता यावे म्हणून बेसिक इंगलिश ग्रामर वर्ग शिकवणी मोफत सुरू करत आहोत. 4️⃣ खरच ज्या विध्यार्थाना गरज आहे. अशा विद्यार्थाना इता आठवी पासुन ते बारावी पर्यंतचे मराठी आणि इंग्लिश मिडियमचे क्लासेस मोफत सुरू करत आहोत 5️⃣राजमाता जिजाऊ महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले शिल्पर तयार करणे. एलडी बल थ्रीईन वन कलर टुबलाईट डेकोरोशन लाईट युएसबी डिसीबल आॅलराऊड बल. कापसाच्या वाती तयार करणे. मेणबती तयार करणे इत्यादी उपक्रम सुरू आहेत बघा समाज बांधवांनो हे उपक्रम आॅनलाईन नाही तर प्रत्येकक्षात राबवित आहोत तसेच हे प्रकल्प राबवित असताना लोकांच्या मनावर हा मुद्या ठसवायला हवा. याला वेळ लागेल पण तरीही हर न मानता संस्थेचे प्रयत्न चालूच राहतील तसेच येणा-या काळात आपल्याला अधिकारी घडवायचे असेल तर आतापासून या मोहिमेला जोरदार सुरवात करायला हवी मोहिमेच॓ नाव स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दत्तक योजना या योजनामध्ये दानशुर पालकानी नाव जाहीर न करण्याचा अटीवर मुलाचे भवितव्य घडविण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे त्याचे संस्थेच्या वतीने मनापासून आभारी आहोत धन्यवाद सर्व आधिकारी आणि पदाधिकारी व सल्लागार समिती व सदस्य आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts