खुश खबर खुश खबर होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणीक्रुत संस्थेच्या वतीने दुसरे पाऊल मोफत मोफत मोफत गरीब गरजू हुशार विद्यार्थासाठी बेसिक इंगलिश. ग्रामर.वर्ग/शिकवणी चालू करत आहोत दिनांक 17/10/2022रोजी वेळ सायंकाळी ठिक 7 ते 9 या वेळेत ठिकण संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे संस्थेची सर्वसाधारण सभा दिनांक 14/10/2022 रोजी विषय:-बेसिक इंगलिश ग्रामर शकवणी वर्ग चालू करण्याबाबत यास सर्वानुमते मान्यता देण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थासाठी इंगलिश पुर्ण ( ग्रामर. शब्दसंग्रह बेसिक पासुन अडवाणसपर्यत सपुर्ण इंगलिश शिकवण्याचे वर्ग दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत शिकवले जाईल ते पण मोफत मार्गदर्शक आदरणीय मा. ना.महेश सुखदेव गेजगे सर मार्गदर्शन करतील तसेच बिबवेवाडी परिसरातील गरजू विद्यार्थानी संस्थेसी संपर्क साधावा होलार समाज सामाजीक संस्था सर्व आधिकारी आणि पदाधिकारी आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...