होलार समाज सामाजीक संस्थेच्या वतीने 2 आॅकटोबर 2022 रोजी महात्मा गांधी जयंती मोठ्या थाटामाडत साजरी करण्यात आली संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे सकाळी 11वाजता संस्थेचे सचिव अर्जुन खांडेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले तसेच प्रमुख पाहुणे शोभा जोशी मॅडम यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत तसेच संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी पुष्पाहर वाहुन अभिवादन केले तसेच त्यावेळी बोलत होते संपूर्ण जगाला अहिंसा सत्य आणि. समतेची शिकवण देणा-या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले त्यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व राजमाता जिजाऊ महिला बचत गटाच्या महिला व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थित संपन्न झाला तसेच आभार प्रदर्शन बापूसाहेब आयवळे यांनी केले संर्वाचे आभार मानले
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...