डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन बार्टी पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग. राज्यसेवा परीक्षा--2023 नि: शुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग) खालील नमूद केलेल्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित प्रशिक्षण केद्राशी संपर्क साधून त्या केंद्राकडे अर्ज करावा. पात्र युवक -- युवती बार्टीच्या वेब साईटवरू महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा परीक्षा 2023 लिकवरून अर्ज डाऊन लोड करून किवा खालील नमूद प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयातून प्राप्त करून नमूद केंद्राकडे दिनांक 31/12/2023 पर्यंत परिपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रासह सादर करावा तसेच विद्यार्थाना काही आडचणी आल्या तर संस्थेसी संपर्कज साधावा होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणी कृत संस्था आपला विश्वासू नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर्क मो नंबर 7972140451 ( धम्मज्योती गजभिये) साहेब महासंचालक. बार्टी. पुणे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...